सातबारा Watch

← असोंड

Ferfar #4048 · असोंड

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
102, 309, 35, 776, 810, 86, 975
Talathi
अमृता दत्तात्रय शिर्के
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :14/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026श्री./श्रीमती दशरथ भिकु पाटील यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 102, 309, 35, 810, 86, 975, 776 वरील खातेदार कै. गंगाबाई भिकु पाटील हे/ह्या दिनांक 13/04/2011 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे # 1) दशरथ भिकु पाटील , नाते : मुलगा, वय :65, वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 488 प्रमाणे नावे दाखल केली असे. मौजे असोंड येथील अर्जदार श्री.दशरथ भिकु पाटील यांनी दिलेल्या वर्दी अर्जानुसार मौजे असोंड येथील गट क्र.९७५,७७६,३०९,८६,३५,१०२,८१० या जमीन मिळकतींचे ७/१२ वरून मयत गंगाबाई भिकू पाटील या दिनांक - १३/०४/२०११ रोजी मयत झालेने वारस तपास करणेसाठी अर्ज दिला असून मयत खातेदार गंगाबाई भिकु पाटील यांना वारस खालीलप्रमाणे - १. श्री.दशरथ भिकु पाटील वय – ६५ नाते – मुलगा २.श्रीम.निर्मला नारायण काष्टे वय – ७४ नाते – मुलगी ३. श्रीम.पार्वती गणेश आईनकर वय – ६९ नाते – मुलगी ४. श्रीम.संगीता बबन झाटे वय – ६६ नाते – मुलगी ५. श्रीम.पार्वती जानु काटकर वय – ७५ नाते – मुलगी वरील प्रमाणे वारस असून त्यापैकी १.निर्मला नारायण काष्टे २.पार्वती गणेश आईनकर ३.संगीता बबन झाटे ४.पार्वती जानु काटकर यांनी मौजे असोंड येथील गट क्र.९७५,७७६,३०९,८६,३५,१०२,८१० या मिळकतींचे मे.दुय्यम निबंधक कार्यालय दापोली या कार्यालयात दि.८/१२/२०२५ रोजी दस्त क्र.४७८७/२०२५ ने हक्कसोड पत्र करून दिले आहे. हक्कसोडपत्रामध्ये “पान क्रमांक – ७ वर गंगाबाई भिकु पाटील ह्या दि.१३/०४/२०११ रोजी मयत असून त्यांचे पश्चात आम्हास प्राप्त होणारा हक्क व अधिकारही आम्ही याच दस्ताने लिहून घेणार यांचे लाभात सोडलेला आहे” असे नमुद आहे. हक्कसोडपत्रानुसार 1.निर्मला नारायण काष्टे २.पार्वती गणेश आईनकर ३.संगीता बबन झाटे ४.पार्वती जानु काटकर यांनी आपला हक्क सोडलेला दिसून येत आहे. तरी सदर ७/१२ वर वारस दशरथ भिकु पाटील यांचे नाव कायम ठेऊन मयत खातेदार कै.गंगाबाई भिकु पाटील यांचे नाव कमी करनेकामी नोंद केली.