Ferfar #4049 · असोंड
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
मौजे असोंड येथील बाजूस कॉलम नंबर तीन मध्ये दाखल केलेल्या जमीन मिळकतीं या मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग आणि कलम ३२ म नुसार प्राप्त झालेल्या जमीन मिळकती असून सदरच्या जमीन मिळकतींचा कलम ३२ ग आणि कलम ३२ म नुसार भूधारणा वर्ग २ करणेत आलेल्या आहेत.
सदरच्या जमीन मिळकतीं चे समोर नमूद केलेले मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ म चे फेरफार क्रमांक नुसार भूधारणा पद्धत वर्ग २ करणेत आलेले आहेत आणि सर्व्हे/ गट क्रमांक चे समोर नमूद केलेले वारस तपासाचा फेरफार नुसार विद्यमान भोगवटदार यांचे नावे दाखल झालेली आहेत.
महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागा कडील दिनांक १६ जुलै २०२६ रोजीचे शासन परिपत्रक क्रमांक जमीन-२०२५/प्र.क्र.३३६/जमीन -०१ ( ई-१३७९२३४ ) नुसार मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ म प्रमाणे प्राप्त झालेल्या जमिनींची कुळ कायद्याचे कलम ३२ म नुसार विक्री होऊन १० वर्षे चा कालावधी पूर्ण झालेला आहे.अशा जमीन मिळकतींची भूधारणा वर्ग एक करणेसाठी आवश्यक असलेली ४० पट नजराणा रक्कम आकारणी करणेची तरतूद रद्द करण्यात आलेली आहे.
त्यामुळे मौजे असोंड येथील बाजूचे कॉलम नंबर ३ मधील आणि खालील जमीन मिळकतींची मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ म नुसार विक्री होऊन १० वर्षे पूर्ण झालेली असलेमुळे सदरच्या जमिनींची भूधारणा पद्धत वर्ग एक करणेसाठी महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागा कडील दिनांक १६ जुलै २०२६ रोजीचे शासन परिपत्रक क्रमांक जमीन-२०२५/प्र.क्र.३३६/जमीन - ०१ ( ई-१३७९२३४ ) नुसार नोंद केली.
1)गट क्र.६३१ 32 म विक्री फेरफार क्रमांक- २३०० वारस फेरफार क्रमांक- ३०६९
2)गट क्र.५२० 32 म विक्री फेरफार क्रमांक- २२१० वारस फेरफार क्रमांक – १६७३
3)गट क्र.९३९ 32 म विक्री फेरफार क्रमांक- २७५५ वारस फेरफार क्रमांक- ३२८३
4)गट क्र.१००१ 32 म विक्री फेरफार क्रमांक- २७५५ वारस फेरफार क्रमांक- ३२८३
5)गट क्र.२०६ 32 म विक्री फेरफार क्रमांक- २३३७ वारस फेरफार क्रमांक- २९४६
6)गट क्र.३८९ 32 म विक्री फेरफार क्रमांक- २५१२ वारस फेरफार क्रमांक- २९४६
7)गट क्र.८६४ 32 म विक्री फेरफार क्रमांक- २७४५ वारस फेरफार क्रमांक- ३९५९
8)गट क्र.१००४ 32 म विक्री फेरफार क्रमांक- २४९५ वारस फेरफार क्रमांक- २५२२
9)गट क्र.31/ब 32 म विक्री फेरफार क्रमांक- २५२५ वारस फेरफार क्रमांक- ३७५३
10)गट क्र.८४५ 32 म विक्री फेरफार क्रमांक- २७०१ वारस फेरफार क्रमांक- २६१०
11)गट क्र.८६५ 32 म विक्री फेरफार क्रमांक- २३८२ वारस फेरफार क्रमांक- २६१०
12)गट क्र.९०३ 32 म विक्री फेरफार क्रमांक- १७४१ वारस फेरफार क्रमांक- ३२२२
13)गट क्र.५२९ 32 म विक्री फेरफार क्रमांक- १४६१ वारस फेरफार क्रमांक- ३१६३