सातबारा Watch

← असोंड

Ferfar #4050 · असोंड

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
976, 978, 989
Talathi
अमृता दत्तात्रय शिर्के
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- दिनेश करसनदास चिखल ,भावना दिनेश चिखल ,रणधीर करसनदास चिखल ,वर्षा रणधीर चिखल रा. असोंड (खाता क्रमांक 265) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 976, एकुण क्षेत्र 2.8100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.5100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दिनेश करसनदास चिखल ,भावना दिनेश चिखल ,रणधीर करसनदास चिखल ,वर्षा रणधीर चिखल रा. असोंड (खाता क्रमांक 265) गट/सर्व्हे क्रमांक 978, एकुण क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दिनेश करनदास चिरवल ,भावना दिनेश चिरवल ,रणधीर करनदास चिरवल ,वर्षा रणधीर चिखल रा. असोंड (खाता क्रमांक 349) गट/सर्व्हे क्रमांक 989, एकुण क्षेत्र 0.9100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गौरी विक्रांत वाढवणकर ,राजेश कुमार नल्लाबंदा ,रुपेश शर्मा (खाता क्रमांक :- 10745) गट/सर्व्हे क्रमांक 976 लागवडीयोग्य क्षेत्र 2.5100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी गौरी विक्रांत वाढवणकर ,राजेश कुमार नल्लाबंदा ,रुपेश शर्मा (खाता क्रमांक :- 10745) गट/सर्व्हे क्रमांक 978 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी गौरी विक्रांत वाढवणकर ,राजेश कुमार नल्लाबंदा ,रुपेश शर्मा (खाता क्रमांक :- 10745) गट/सर्व्हे क्रमांक 989 लागवडीयोग्य क्षेत्र 0.8600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी यांना मा.दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1617 दिनांक - 28/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5500000 घेऊन खरेदी दिली. सबब मा. उपविभागीय अधिकारी साहेब दापोली यांचेकडील फेरनोंद घेण्याबाबत चे आरटीएस/ रिव्हीजन / अपिल क्रमांक/50/2026 दिनांक - 01/10/2026 रोजीचे पत्र आलेवरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 सदरी दाखल करनेकामी फेरनोंद केली