Ferfar #4051 · असोंड
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
दिनेश करसनदास चिखल ,भावना दिनेश चिखल ,रणधीर करसनदास चिखल ,वर्षा रणधीर चिखल रा. असोंड (खाता क्रमांक 265) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 995, एकुण क्षेत्र 0.3200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
दिनेश करसनदास चिखल ,भावना दिनेश चिखल ,रणधीर करसनदास चिखल ,वर्षा रणधीर चिखल रा. असोंड (खाता क्रमांक 265) गट/सर्व्हे क्रमांक 996, एकुण क्षेत्र 0.1600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
दिनेश करसनदास चिखल ,भावना दिनेश चिखल ,रणधीर करसनदास चिखल ,वर्षा रणधीर चिखल रा. असोंड (खाता क्रमांक 265) गट/सर्व्हे क्रमांक 980, एकुण क्षेत्र 0.5100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गौरी विक्रांत वाढवणकर ,राजेश कुमार नल्लाबंदा ,रुपेश शर्मा (खाता क्रमांक :- 10745) गट/सर्व्हे क्रमांक 995 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
गौरी विक्रांत वाढवणकर ,राजेश कुमार नल्लाबंदा ,रुपेश शर्मा (खाता क्रमांक :-10745) गट/सर्व्हे क्रमांक 996 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी
गौरी विक्रांत वाढवणकर ,राजेश कुमार नल्लाबंदा ,रुपेश शर्मा (खाता क्रमांक :-10745) गट/सर्व्हे क्रमांक 980 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी
यांना मा. दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1618 दिनांक - 28/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली. सबब मा. उपविभागीय अधिकारी साहेब दापोली यांचेकडील फेरनोंद घेण्याबाबत चे आरटीएस/ रिव्हीजन / अपिल क्रमांक/50/2026 दिनांक - 01/10/2026 रोजीचे पत्र आलेवरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 सदरी दाखल करनेकामी फेरनोंद केली.