सातबारा Watch

← असोंड

Ferfar #4056 · असोंड

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
536, 563, 564, 601, 605, 609, 76, 820, 821, 832, 850, 853, 857, 88
Talathi
अमृता दत्तात्रय शिर्के
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 मौजे असोंड येथील बाजूस कॉलम नंबर तीन मध्ये दाखल केलेल्या जमीन मिळकतीं या मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग आणि कलम ३२ म नुसार प्राप्त झालेल्या जमीन मिळकती असून सदरच्या जमीन मिळकतींचा कलम ३२ ग आणि कलम ३२ म नुसार भूधारणा वर्ग २ करणेत आलेल्या आहेत. सदरच्या जमीन मिळकतीं चे समोर नमूद केलेले मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ म चे फेरफार क्रमांक नुसार भूधारणा पद्धत वर्ग २ करणेत आलेले आहेत आणि सर्व्हे/ गट क्रमांक चे समोर नमूद केलेले वारस तपासाचा फेरफार नुसार विद्यमान भोगवटदार यांचे नावे दाखल झालेली आहेत. महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागा कडील दिनांक १६ जुलै २०२६ रोजीचे शासन परिपत्रक क्रमांक जमीन-२०२५/प्र.क्र.३३६/जमीन -०१ ( ई-१३७९२३४ ) नुसार मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ म प्रमाणे प्राप्त झालेल्या जमिनींची कुळ कायद्याचे कलम ३२ म नुसार विक्री होऊन १० वर्षे चा कालावधी पूर्ण झालेला आहे.अशा जमीन मिळकतींची भूधारणा वर्ग एक करणेसाठी आवश्यक असलेली ४० पट नजराणा रक्कम आकारणी करणेची तरतूद रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे मौजे असोंड येथील बाजूचे कॉलम नंबर ३ मधील आणि खालील जमीन मिळकतींची मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ म नुसार विक्री होऊन १० वर्षे पूर्ण झालेली असलेमुळे सदरच्या जमिनींची भूधारणा पद्धत वर्ग एक करणेसाठी महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभागा कडील दिनांक १६ जुलै २०२६ रोजीचे शासन परिपत्रक क्रमांक जमीन-२०२५/प्र.क्र.३३६/जमीन - ०१ ( ई-१३७९२३४ ) नुसार नोंद केली. 1)गट क्र.८८ 32 म विक्री फेरफार क्रमांक- १४९९ वारस फेरफार क्रमांक- ३०७४ 2)गट क्र.६०१ 32 म विक्री फेरफार क्रमांक- १८२४ वारस फेरफार क्रमांक – ३०७४ 3)गट क्र.६०५ 32 म विक्री फेरफार क्रमांक- २३३६ वारस फेरफार क्रमांक- ३०७४ 4)गट क्र.६०९ 32 म विक्री फेरफार क्रमांक- २३३६ वारस फेरफार क्रमांक- ३०७४ 5)गट क्र.८५७ 32 म विक्री फेरफार क्रमांक- १५८८ वारस फेरफार क्रमांक- ३०४३ 6)गट क्र.८५३ 32 म विक्री फेरफार क्रमांक- १७६३ वारस फेरफार क्रमांक- ३०४३ 7)गट क्र.८२० 32 म विक्री फेरफार क्रमांक- १९३३ वारस फेरफार क्रमांक- ३००९ 8)गट क्र.८२१ 32 म विक्री फेरफार क्रमांक- १८५९ वारस फेरफार क्रमांक- ३००९ 9)गट क्र.८३२ 32 म विक्री फेरफार क्रमांक- २७४८ वारस फेरफार क्रमांक- ३००९ 10)गट क्र.८५० 32 म विक्री फेरफार क्रमांक- १६४४ वारस फेरफार क्रमांक- ३००९ 11)गट क्र.५६४ 32 म विक्री फेरफार क्रमांक- १५३३ वारस फेरफार क्रमांक- ३२१८ 12)गट क्र.५६३ 32 म विक्री फेरफार क्रमांक- १८५० वारस फेरफार क्रमांक- ३२१८ 13)गट क्र.७६ 32 म विक्री फेरफार क्रमांक- १४६३ वारस फेरफार क्रमांक- ३२१८ 14)गट क्र.५३६ 32 म विक्री फेरफार क्रमांक- १६६६ वारस फेरफार क्रमांक- ३२१८