Ferfar #449 · कात्रण
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 471
- Talathi
- विनोद सखाराम शिंदे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
बाजूस दाखल मिळकतीवर श्री.अजीज हसन बटे रा.कात्रण ता.दापोली, जि.रत्नागिरी यांनी वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक (महाराष्ट्र ग्रामीण बँक ) शाखा फनसू ता. दापोली जि.रत्नागिरी यांस कडून रक्कम रुपये 100000/- (एक लाख रुपये मात्र)कर्ज घेतले होते.सदर कर्जाची पूर्ण परतफेड केली असलेचे वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँक (महाराष्ट्र ग्रामीण बँक ) शाखा फनसू ता. दापोली जि.रत्नागिरी यांचे कडील पत्र क्रमांक MGB/PHANSU/ARB/2026-27/33 मध्ये नमूद केले आहे.तसेच सदर7/12 वरील बोजाउतरवण्यासाठी हरकत नसल्याचे नमूद केले आहे.
तथापि श्री. अजीज हसन बटे रा.कात्रण यांनी वर्दी अर्ज व महाराष्ट्र ग्रामीण बँक ता. दापोली जि.रत्नागिरी यांचे कडील पत्र क्रमांक MGB/PHANSU/ARB/2026-27/33 दिलेवरून सदर बँकेचे पत्राप्रमाणे मिळकतीवरील बोजा नोंद कमी होणेकरिता नोंद दाखल केली असे.