Ferfar #11651 · कॅम्प दापोली
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 507
- Talathi
- संदीप चिलया बोरसे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी , दापोली अर्बन को – ऑप. बँक लि. दापोली प्रधान कार्यालय , दापोली जि.रत्नागिरी
लिहून देणार : श्री. अब्दुल मजीद जैनुद्दीन चिकटे रा. काळकाईकोंड दापोली
यांनी दिनांक 22/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 41,47,031.40/- (अक्षरी रु. एकेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार एकतीस पैसे चाळीस ) मात्र कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 507 वर बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी , दापोली अर्बन को – ऑप. बँक लि. दापोली प्रधान कार्यालय , दापोली जि.रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.Loan/966/2025-26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 41,47,031.40/- (अक्षरी रु. एकेचाळीस लाख सत्तेचाळीस हजार एकतीस पैसे चाळीस ) मात्र चा बोजा दाखल करणेकामी नोंद केली.