सातबारा Watch

← कॅम्प दापोली

Ferfar #11652 · कॅम्प दापोली

दापोली, रत्नागिरी · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
467/2अ/1अ/1/22, 467/2अ/1अ/1/24
Talathi
संदीप चिलया बोरसे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 लिहुन देणार:- अनंत जयराम मोहिते रा. कॅम्प दापोली (खाता क्रमांक11167) यांचे गट/सर्व्हे क्रमांक467/2अ/1अ/1/24, बिगरशेती क्षेत्र 2.3546 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3546 आर.चौ.मी हे त्यांनी (खाता क्रमांक11166) गट/सर्व्हे क्रमांक467/2अ/1अ/1/22, बिगरशेती क्षेत्र 2.3597 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.3597 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : रेहाना मोहम्मद इसाक शेख (खाता क्रमांक :-11185)गट/सर्व्हे क्रमांक 467/2अ/1अ/1/24 बिगरशेती क्षेत्र 2.3546 आर.चौ.मी (खाता क्रमांक :-11185)गट/सर्व्हे क्रमांक 467/2अ/1अ/1/22 बिगरशेती क्षेत्र 2.3597आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दापोली जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4796/2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000/- घेऊन खरेदी दिली. सबब श्रीम. रेहाना मोहम्मद इसाक शेख यांचा वर्दी अर्ज व रजि. खरेदी खताची नक्कल प्रत दिलेवरून खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल करणेकामी नोंद केली.