Ferfar #11822 · जालगांव
दापोली, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन देणार:- स्नेहल संजय जोशी (खाता क्रमांक :- 741 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 29/7क
हक्कसोड लिहुन घेणार:- चंद्रशेखर प्रभाकर मोडक , प्रसाद प्रभाकर मोडक
लिहुन देणार:- स्नेहल संजय जोशी (खाता क्रमांक :- 741 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 29/7ब
हक्कसोड लिहुन घेणार:- चंद्रशेखर प्रभाकर मोडक , प्रसाद प्रभाकर मोडक यांनी दुय्यम निबंधक दापोली यांचे कडील दस्त क्रमांक 4706/2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.सबब सूची क्रमांक 2 पाहून नोंद केली.