Ferfar #11823 · जालगांव
दापोली, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/इ
- Talathi
- दशरथ महादेव फुलारे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.जालगांव ता.दापोली , जि.रत्नागिरी यांचेकडून घेतलेले कर्ज र.रु. 10,00,000/- पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकरिता लोकमान्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.जालगांव यांचेकडील संदर्भ क्रमांक/353/2026 दि. 13/10/2026 रोजीचे संदर्भीय पत्र जोडून श्रीधर गणपत रोहिलकर यांनी अर्ज दिलेवरून सदर बोजा कमी करणेसाठी नोंद केली.