सातबारा Watch

← चिंचघर

Ferfar #6599 · चिंचघर

खेड, रत्नागिरी · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
4/25/1/1
Talathi
स्वाती सुहास कदम
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : सरोदे समाज ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. टेटवली ता.दापोली जि. रत्नागिरी शाखा खेड गहाणखत लिहुन देणार : नितीन सिताराम शिर्के रा. चिंचघर यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 2845-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/25/1/1 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन सिताराम शिर्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : रोहन सुभाष क्षीरसागर (खाता क्रमांक :- 0) , संमती देणारे खातेदार : नंदिनी नितीन शिर्के (सहकर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,