सातबारा Watch

← खवटी

Ferfar #3761 · खवटी

खेड, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
200/8ब2, 210/3ब
Talathi
दीपाली तानाजी शिंदे
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 सक्षम प्राधिकारी: तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक/आरटीएस-2/महाराष्ट्र शासन/भो.व.2/2026 आदेश दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल जमिन मिळकती महाराष्ट्र शासन मालकीच्या आहेत. परंतु अशा जमिन मिळकतीच्या सातबाराची भू-धारणा पध्दती भोगवटदार वर्ग 1 असे नमूद आहे. तथापि अशा जमिन मिळकतींबाबत सदरची मालमत्ता ही मा. महाराष्ट्र शासन यांच्या मालकीची असल्याने, भू-धारणा पध्दती भोगवटदार वर्ग-1 ऐवजी सरकार करणे आवश्यक आहे. तरी मा. महाराष्ट्र शासन मालकीच्या जमिन मिळकतीचे भू-धारणा पध्दती भोगवटदार वर्ग-1 ऐवजी सरकार अशी दुरुस्ती करणेकामी नोंद केली.