सातबारा Watch

← किंजळे तर्फ नातू

Ferfar #674 · किंजळे तर्फ नातू

खेड, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1/7, 17/5, 26/3, 35/1/5, 46/6अ, 49/1, 49/5, 50/21, 59/4, 6/2, 62/11, 65/5, 66/7, 68/8, 78/5, 79/7
Talathi
रोहन अनिल पाटेकर
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/08/2026 लिहुन घेणार : दिर्बादेवी सहकारी पतपेढी मर्यादित, जे-१, श्री दत्त दिगंबर कॉ-ऑप हौसिंग सोसायटी, पंतनगर, घाटकोपर (पूर्व) मुंबई-४०० ०७५ लिहुन देणार : विश्वनाथ रामजी निकम   रा. किंजळे तर्फ नातू यांनी रक्कम रुपये 167327.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/7,17/5,26/3,35/1/5,46/6अ,49/1,49/5,50/21,59/4,6/2,62/11,65/5,66/7,68/8,78/5,79/7 वर बोजा दाखल करणेबाबत मा. विशेष वसुली अधिकारी दिर्बादेवी सहकारी पतपेढी मर्यादित,घाटकोपर यांचेकडील पत्र जावक क्र.वि.व.अ./दिर्बा/वैय कर्ज ११८/३०२/२०२६ दिनांक 18/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विश्वनाथ रामजी निकम यांच्या हिस्स्यावर रक्कम रुपये 167327.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.