Ferfar #1073 · घोगरे
खेड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक परिपत्रक क्रमांक/जबाबी-2/शा.ज.ए.सु./2022 दिनांक 15/03/2022 नुसार गाव नमुना एक ब मध्ये नमूद असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद करणेकामी आदेश प्राप्त झाले होते परंतु,नजरचुकीने एक ब ला नोंद असूनही नोंद करण्याचे राहिल्याने Land bank च्या अनुषंगाने मा. तहसिलदार सो खेड यांचेकडील आदेश क्र.क्रमांक/आरटीएस-2/महाराष्ट्र शासन/भो.व.2/2026 दिनांक 28/10/2026 अन्वये सर्व्हे नं 10/4 ,10/17,71/17,115,113/1,109/1,110/ब,63/22,108/4,41,121/ब,121/क,122/ब ची भूधारणा सरकार व कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन करणेकामी नोंद केली.
वरील दाखल गट / सर्व्हे नंबर ची भूधारणा सरकार असून सदर जमीन मिळकत ठराविक अटीवर सार्वजनिक वापरासाठी अनुज्ञेय आहेत.त्यामुळे मा.तहसीलदार खेड यांजकडील परिपत्रक क्रमांक/जबाबी-2/शा.ज.ए.सु./2022 दिनांक 15/03/2022 अन्वये कबजेदार सदरी महाराष्ट्र शासन करणेकामी व इतर अधिकारात सदर जमीन मिळकती ज्या सार्वजनिक वापरासाठी अनुज्ञेय आहेत तो वापर(उदा.रस्ता,पाणंद,मसणवटा,गोवंड, गावठाण, साकव,वहाळ, चावडी, सरकारी गोडावुन इ.) नमूद करणेकामी नोंद केली.
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.