सातबारा Watch

← जैतापुर

Ferfar #543 · जैतापुर

खेड, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
292, 307, 308, 310, 311, 313, 350, 385, 386, 402, 436, 457, 459, 491, 495, 506, 519, 532
Talathi
राजेश रामचंद्र चव्हाण
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 बाजूस दाखल केलेली जमीन मिळकत श्री पांडुरंग सिताराम कावणकर वगैरे यांच्या नावे दाखल असून कै. पार्वती भिकाजी साळुंखे या दिनांक 30/05/2011 रोजी मयत झाल्या असून यांचे नाव, मयताचे नाव कमी करण्यासाठी फेरफार क्रमांक 542 व वारस रजिस्टर क्रमांक 372 दिनांक 22/10/2026 रोजी फेरफार नोंद मंजूर झाली आहे. सदर नोंद ही मयताचे नाव कमी करणे असून त्यामध्ये मयताचे वारस सातबाराचे कब्ज्जेदार सदरी दाखल आहेत. परंतु पांडुरंग सिताराम कावणकर, प्रदीप भिकाजी कावणकर यांची नावे pde मधून दाखल केल्यामुळे सदर नावामध्ये काना व उकार चुकल्यामुळे चुकीने दोनवेळा नावे दाखल झालेली आहेत. तरी १. पांडुरंग सिताराम कावणकर २. प्रदीप भिकाजी कावणकर यांची दोन वेळा दाखल झालेल्या नावांपैकी एक एक नाव कमी करण्यासाठी वर्दी अर्ज, प्रतिज्ञापत्र, संबंधित फेरफार क्रमांक. 542, व वारस रजिस्टर क्रमांक 372 इत्यादी पाहून नोंद केली असे.