सातबारा Watch

← चिंचवाडी

Ferfar #707 · चिंचवाडी

खेड, रत्नागिरी · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
37/12, 51/19, 52/10
Talathi
अमोल महावीर पाटिल
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : तळे (विभाग )वि.का.से.सह.संस्था मर्या तळे, तळे लिहुन देणार : सुरेश शिवराम मोरे रा. चिंचवाडी यांनी तळे (विभाग )वि.का.से.सह.संस्था मर्या तळे, तळे. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 37/12,51/19,52/10 क्षेत्र 0.7100 वर रक्कम रुपये 1,00,000/- चा तळे (विभाग )वि.का.से.सह.संस्था मर्या तळे, तळे जावक क्र. तळे विकास/बोजा नोंद/१०/२०२६ दिनांक २०/०९/२०२६ पत्रान्वये इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.