Ferfar #3143 · वेरळ
खेड, रत्नागिरी · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 974/1
- Talathi
- तुषार बाबुराव ठाकुर
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मा. उपविभागीय अधिकारी यांजकडील बिनशेती आदेश क्रमांक - RPRTN/B/2025/APL/00409 दि 14/11/2025 प्रमाणे चंपेश बाबाराम बोलाडे यांच्या वर्दीअर्जानुसार इतर अधिकारात 500 चो.मी. निवासी बिनशेती आदेशाची नोंद केली.