Ferfar #5969 · सुकीवली
खेड, रत्नागिरी · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 428/अ/1/1
- Talathi
- सागर साहेबराव माने
- First seen
- 4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी
गहाणखत लिहुन देणार : येसुदास दिपक काळे ,शितल येसुदास काळे रा. सुकीवली यांनी दुय्यम निबंधक खेड यांचेकडील दस्त क्रमांक 2673-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 428/अ/1/1 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री येसुदास दिपक काळे ,शितल येसुदास काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.