Ferfar #704 · वरवली
खेड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026
लिहुन घेणार : ज्ञानदीप कॉ ऑप क्रेडिट सोसायटी ली, देवीदयाल TOWER पहिला मजला कोळसेवाडी कल्याण ईस्ट ४२१३०६
लिहुन देणार : समीर धोंडु यादव रा. वरवली यांनी दिनांक 09/10/2014 प्रमाणे रक्कम रुपये 254585.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 351,359,362,441,447,492,546,549/अ,549/ब,554,633/अ,633/ब,686,710,758,769,817,824,864,874,947,955,962,974 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समीर धोंडु यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ११९ दिनांक 09/10/2014 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 254585.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.