सातबारा Watch

← हेदली

Ferfar #1282 · हेदली

खेड, रत्नागिरी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
228/अ, 228/ब, 303
Talathi
माधव हुलगोंडा कोळनुरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार राखी सुरज आंबेकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव राखी सुरेश आंबेकर ऐवजी राखी सुरज आंबेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खेड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र. एडीएम -2 /एसआर -62/2026 दि. 17/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/03/2018 मधील नोंदणी क्र.पी- M-17147257 अन्वये राखी सुरेश आंबेकर ऐवजी राखी सुरज आंबेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .