Ferfar #1283 · हेदली
खेड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संगीता कृष्णा चव्हाण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव कला कृष्णा चव्हाण ऐवजी संगीता कृष्णा चव्हाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खेड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र एडीएम -2/एस आर -76 दि. 23/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 22/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-25424446 अन्वये कला कृष्णा चव्हाण ऐवजी संगीता कृष्णा चव्हाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .