Ferfar #2136 · सवेणी
खेड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार प्रितीलता मच्छिंद्र चाळके यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव निक्षा मच्छिंद्र चाळके ऐवजी प्रितीलता मच्छिंद्र चाळके असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खेड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.एडीएम -2/एसआर -61/2026 दि. 17/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 23/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-25271527 अन्वये निक्षा मच्छिंद्र चाळके ऐवजी प्रितीलता मच्छिंद्र चाळके असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .