सातबारा Watch

← बिजघर

Ferfar #5475 · बिजघर

खेड, रत्नागिरी · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
10/9, 126/9, 158/38, 199/2अ, 200/10, 208/13, 208/1अ, 210/6, 24/2, 24/3, 31/2, 7/3, 7/5, 9/1, 9/12ब, 9/19अ, 9/19ब, 9/36
Talathi
सुशील पांडुरंग भोसले
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संजय मानसिंग भोसले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संजय मनासिंग भोसले ऐवजी संजय मानसिंग भोसले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खेड यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.एडीएम-2/एसआर-79/२०२६ दि. 23/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/01/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-25405797 अन्वये संजय मनासिंग भोसले ऐवजी संजय मानसिंग भोसले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .