Ferfar #5481 · बिजघर
खेड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
आदेश क्रमांक : क्र./आरटीएस-2/ जिवंत सातबारा/एसआर-01/2026
आदेश दिनांक : 03/09/2026 अर्जदार अजित दत्ताराम भोसले रा.बिजघर ता.स.नं.145/14,150/4,164/1/1,
168/अ1/2,172/2,178/1,182/9,184/23,199/8 या जमीन मिळकतीचे सातबारा सदरी इतर अधिकारामध्ये
असलेली रक्कम रु.260 चा तारण गहाणदार हा शेरा कमी करण्यास नोंद केली.