Ferfar #2500 · कुंभाड
खेड, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/12/अ
- Talathi
- सुशील पांडुरंग भोसले
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे कुळ तुकाराम भिवा परबते व संजय सखाराम परबते यानी खरेदी रक्कम रु.५६/- शासन जमा केली व दस्त क्र.१८८८/२०२६
स.नं.५४/१२ अ पैकी क्षेत्र ०.१७.०० अपर तहसिलदार शेतजमीन कुळ कु का.क्र.३२ म प्रमाणे खरेदीचे प्रमाण पत्र क्र./४०५/२०२५ ओ.एसआर
कुंभाड /टीपीसी/४०५ /२०२५ दिनांक - २०/०३/२०२६ च्या आदेशानुसार भूधाराणा वर्ग व इतर हक्कातील नावाची नोंद कमी करून
ते कबजेदार सदरी दाखल करणे बाबत व मुळ कब्जेदार यांचे समोर पैकी क्षेत्र दाखल करण्यास नोंद केली.