सातबारा Watch

← अलसुरे

Ferfar #626 · अलसुरे

खेड, रत्नागिरी · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
501
Talathi
अमोल महावीर पाटिल
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : अलसुरे वि.का.सेवा.सह.सो.लि अलसुरे लिहून घेणार : फातिमाबी मोहिद्दीन मापकर यांनी सर्व्हे क्रमांक : 501 तपशिल : अलसुरे वि.का.सेवा.सह.सो.लि अलसुरे चा बोजा रु. 10000/- ता. 9/4/91 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबतअलसुरे वि.का.सेवा.सह.सो.लि अलसुरे यांचेकडील पत्र जा.क्र.अलसुरे/विकास/दाखल/24 दिनांक ०४/०८/२०२६ अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.