सातबारा Watch

← सवणस

Ferfar #9573 · सवणस

खेड, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
130/3, 136/7, 137/7, 143/12, 143/2, 143/8, 149/1, 77/5अ, 93/2
Talathi
आकाश संतोष बोराखेडे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 मा. : उपविभागीय अधिकारी खेड यांचेकडील आदेश क्रमांक : : क्र/कुळकायदा/कावि/परि/1-2016 , दिनांक : 30/01/20162016 तसेच जिवंत सात बारा मोहीम टप्पा - 2 सात बारा अद्यावत करणेबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-2025/प्र.क.178/ल-1 दिनांक-30/04/2025 अन्वये आदेशीत केल्या प्रमाणे मौजे सवणस , तालुका :खेड (रत्नागिरी) येथे खाता क्रं.10200, 10013, 10223, 10471 व गट नं. / स. नं. 130/3, 136/7, 149/1, 93/2, 143/12, 143/2, 77/5अ, 137/7, 143/8 यावर श्री/श्रीमती इलियास युसूफ सुर्वे , ताहिर युसूफ सुर्वे , रमजान युसूफ सुर्वे , अ रहिमान युसूफ सुर्वे , मैमुना युसूफ सुर्वे , रशिदा अ गफूर सुर्वे , सहिदा युसूफ सुर्वे , मुन्नवर युसूफ सुर्वे , मर्यामबी युसूफ सुर्वे , रफिका युसूफ सुर्वे यांचे /यांची नावे समाईकात दाखल करण्यात यावे असा आदेश झालेला आहे. यापूर्वी मंजूर वारस रजिस्टर क्र.666 व फेरफार क्र.8079 अन्वये इकबाल युसूफ सुर्वे एकुपू असे नाव दाखल होते.परंतु सदर जमीन मिळकती वडिलोपार्जित असल्यामुळे त्यामधे सहहिस्सेदार म्हणून इलियास युसूफ सुर्वे , ताहिर युसूफ सुर्वे , रमजान युसूफ सुर्वे , अ रहिमान युसूफ सुर्वे , मैमुना युसूफ सुर्वे , रशिदा अ गफूर सुर्वे , सहिदा युसूफ सुर्वे , मुन्नवर युसूफ सुर्वे , मर्यामबी युसूफ सुर्वे , रफिका युसूफ सुर्वे यांची नावे समाविष्ट करणेसाठी नोंद केली.