सातबारा Watch

← अंजणी

Ferfar #4199 · अंजणी

खेड, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
155/10
Talathi
अविनाश अनंत पेजले
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजूस दाखल मिळकत शासकीय विभागाची असून सदर जमीन मिळकतीचे सातबारा पाहता भूधारणा पद्धत सरकार ऐवजी भोगवटादार वर्ग 1 अशी दाखल असून ती दुरुस्ती करण्याकामी म्हणजेच भूधारणा पद्धत सरकार करण्याकरिता मा.तहसिलदार यांजकडील पत्र क्रमांक क्रमांक/आरटीएस -2/महाराष्ट्र शासन/भो.व 2/2026 दिनांक 28/10/2026 आलेवरून नोंद दाखल केली असे.