Ferfar #4308 · मिर्ले
खेड, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 73/13
- Talathi
- संदिप शांताराम आहेर
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजूस दाखल मिळकत ही महाराष्ट्र शासन नावे आहे भूधारणा वर्ग 1 वरून भूधारणा सरकार करण्याचे मा. तहसीलदार खेड याजकडील आदेश क्रमांक आर टी एस -2 /महाराष्ट्र शासन /भो.व -2 /2006 दिनांक 28/10/2026 नुसार भूधारणा सरकार अशी नोंद केली आणि दफ्तरी दाखल असे .