Ferfar #10600 · खोपी
खेड, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 209/8, 212/4, 213/18, 217/5अ, 225/2ब, 225/3ब, 225/5ब, 253/13, 357/8, 399/22, 435/2, 436/16, 437/2
- Talathi
- संदिप शांताराम आहेर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
अधिकारी : महसूल विभाग महाराष्ट्र शासन
आदेश क्रमांक : जमीन-2025/प्र. क्र.336/जमीन-01
दिनांक : 16/07/2026
बाजुस दाखल केलेली जमीन मिळकत ही कुळ कायदा कलम 43 प्रमाणे प्राप्त झाली असून भोगवटादार वर्ग -२ चा भोगवटादार वर्ग -१ करणेसाठी कुळ कायदा कलम 43 प्रमाणे खरेदीचे प्रमाणपत्र प्राप्त करुन 10 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला असल्याने वरील आदेशानुसार तसेच सदर जमिनीच्या जमीन महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम आकारणीची तरतूद महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांजकडील परिपत्रक क्र. जमीन-2025/प्र. क्र.336/जमीन-01 (ई-1379234) दिनांक - 16 जुलै 2026 रद्द करणेत आली आहे. त्यानुसार खालील प्रमाणे भोगवटादार वर्ग -2 चे भोगवटादार वर्ग -1 करणेबाबत नोंद करणेत आली व दफ्तरी दाखल असे .