Ferfar #825 · कोतवली
खेड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजूस दाखल मिळकतीत मा. तहसीलदार सो खेड यांजकडील पत्र क्रमांक/आरटीएस-2/महाराष्ट्र शासन/भो.व.2/2026 दिनांक 28/10/2026 नुसार ज्या जमीन मिळकती महाराष्ट्र शासन मालकीच्या आहेत. अश्या जमीन मिळकतीच्या सातबाराची भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग 1 आहेत. अश्या जमीन मिळकतीची भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग 1 ऐवजी सरकार करणे कामी नोंद केली.