Ferfar #4639 · घाणेखुंट
खेड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
बाजूस दाखल मिळकतीत फेरफार क्रमांक 1983 दिनांक 02/02/1988 व वारस रजिस्टर अनु नं. 144 नुसार शांताराम बाबू काते यांचे नाव सातबारा सदरी एकुपु म्हणून नाव दाखल झाले त्यानुसार ए. कु. पु. कमी करून वारस रजिस्टर व अर्जदार प्रभाकर तुकाराम काते यांचे प्रतिज्ञापत्र मा. कार्यकारी दंडाधिकारी खेड यांचे समोर प्रतिज्ञा पत्र क्र. MAG/SETU /SR/KHED/27957/2025 दिनांक 14/11/2025 नुसार 1. तुकाराम बाबू काते 2. सखाराम बाबू काते 3. सावित्रीबाई गणू खताते 4. आनंदी काशिराम दिवेकर यांची नावे दाखल करणे कामी नोंद केली.