सातबारा Watch

← लोटे

Ferfar #5964 · लोटे

खेड, रत्नागिरी · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
163/2/21
Talathi
शुभांगी नामदेव गोंगाणे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 लिहुन घेणार : लोटे घाणेखुंट गृप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्यादीत, मु. घाणेखुंट, पो.लोटे, ता. खेड, जि. रत्नागिरी लिहुन देणार : जयदिप सुरेश शिंदे रा. लोटे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 163/2/21 क्षेत्र 0.3400 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.बाजूस दाखल केलेली जमीन मिळकत हि जयदीप सुरेश शिंदे वगेरे यांचे नावे असून सदर जमीन मिळकतीवर जयदीप सुरेश शिंदे यांचे हिश्यावर लोटे घाणेखुंट ग्रुप विविध सहकारी सेवा सोसायटी मर्यादित यांचा र.रु.100000/-(एक लाख ) चा बोजा नोंद करणे कामी लोटे घाणेखुंट ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांचे कडील पत्र क्रमांक लोटे /2026/ दिनांक 29 -9-2026 चे पत्र आलेवरून नोंद केली.सदरची अर्ज हा ई हक्क मधून प्राप्त झाला आहे.