Ferfar #5966 · लोटे
खेड, रत्नागिरी · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 145/1/ड
- Talathi
- शुभांगी नामदेव गोंगाणे
- First seen
- 2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 08/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : लोटे-घाणेखुंट गृप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित, मु. घाणेखुंट, पो. लोटे, ता. खेड, जि. रत्नागिरी
लिहुन देणार : राजाराम रामजी काते रा. लोटे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 145/1/ड क्षेत्र 1.2140 वर रक्कम रुपये 50000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.बाजूस दाखल केलेली जमीन मिळकत हि राजाराम रामजी काते रा. लोटे यांचे नावे असून सदर जमीन मिळकतीवर राजाराम रामजी काते रा.लोटे यांचे हिश्यावर लोटे घाणेखुंट ग्रुप विविध सहकारी सेवा सोसायटी मर्यादित यांचा र.रु.50,000 /-(पन्नास हजार) चा बोजा नोंद करणे कामी लोटे घाणेखुंट ग्रुप विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांचे कडील पत्र क्रमांक लोटे /2026दिनांक 30-9-2026 चे पत्र आलेवरून नोंद केली.सदरची अर्ज हा ई हक्क मधून प्राप्त झाला आहे.