Ferfar #777 · पोसरे खुर्द
खेड, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 32/58
- Talathi
- नानासाहेब विठ्ठलराव चव्हाण
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : साखर विकास सोसायटी साखर,साखर ता.खेड,जि.रत्नागिरी
लिहुन देणार : विलास आनंदा मोहिते रा.पोसरे खुर्द यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000.00/-कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/58 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास आनंदा मोहिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक साखर/विकास/१२० दिनांक 30/09/2026व इकरार दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000.00/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.