Ferfar #1306 · पोसरे बुद्रुक
खेड, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 136/8
- Talathi
- नानासाहेब विठ्ठलराव चव्हाण
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : साखर विकास सोसायटी,साखर ता.खेड जि.रत्नागिरी
लिहुन देणार : अनंत पांडुरंग साळवी रा.पोसरे बुद्रुक यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 136/8 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनंत पांडुरंग साळवी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक साखर/विकास/१२० दिनांक 30/09/2026व इकरार दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000.00/- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.