Ferfar #733 · काडवली
खेड, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
लिहुन घेणार : यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित, ३०७,महावीर अप्पर्टमेन्ट ,पंतनगर ,घाटकोपर पूर्व ,मुंबई ४०००७५
लिहुन देणार : गंगाराम कमलाजी मेहिते रा. काडवली यांनी दिनांक 01/09/2016 प्रमाणे रक्कम रुपये 240000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212/17,212/34,6/12,72/1,73/13ब/14/15अ,75/10,75/15 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गंगाराम कमलाजी मेहिते यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक यश /७/१६४२/२६०/२०२६-२०२७ दिनांक 01/09/2016 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 240000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.