सातबारा Watch

← खेड

Ferfar #12728 · खेड

खेड, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
197/1अ1फ, 198/1अ, 198/2अ1अ1क, 282/अ1/1अ1/अ1/अ1/55, 282/अ1/1अ1अ1अ1/56अ
Talathi
प्रथमेश अरुण खरात
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 बाजूस दाखल मिळकतीत कब्जेदार सदरी श्रीदेव मारुती वहिवाटदार व्यवस्थापक अध्यक्ष राज पांडुरंग पाटणे यांचे नाव दाखल आहे. परंतु अध्यक्ष हे दि. 27/08/2026 रोजीचा ठराव क्र.03 तसेच वार्षिक सभेमध्ये नवीन व्यवस्थापक अध्यक्ष म्हणून श्री रूपल सुधाकर पाटणे यांची एकमताने निवड झालेने, अध्यक्ष राज पांडुरंग पाटणे यांचे अध्यक्ष म्हणून नाव असलेले नाव कमी करून विद्यमान अध्यक्ष श्री. रूपल सुधाकर पाटणे यांचे नाव दाखल करणेसाठी ,श्री वैश्य हनुमान देवस्थान, खेड च्या दि.27/08/2026 रोजीच्या ठराव क्र. 03 ची नक्कल आलेने विद्यमान अध्यक्ष श्री. रूपल सुधाकर पाटणे यांचे नाव दाखल करणे कमी नोंद केली.