सातबारा Watch

← कापरे

Ferfar #2123 · कापरे

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
2195
Talathi
सारिका बाबूलाल नागराळे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक/आरटीएस/आवक१४८२१-२६/e-१०८६०९४५/नजराणा फी /मौजे -कापरे/२०२६ जा.क्र.नजराणा फी एस आर नं.२४/२०२६ 3366 दिनांक 15/09/ 2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =2195 सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.शासन परिपत्रक क्रमांक जमीन -२०२५ /प्रक्र-३३६/जमीन ०१ ( ई ऑफिस १३७९२३४)दिनांक १६ जुलै२०२६ नुसार नोंद दाखल.