सातबारा Watch

← मार्गताम्हाणे खुर्द

Ferfar #1207 · मार्गताम्हाणे खुर्द

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
1357, 1438, 1464, 1716, 1718, 352, 370, 537/2, 553, 580, 612, 623, 805, 865
Talathi
हर्षदा प्रभाकर शिंदे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 मौजे -मार्गताम्हणे खुर्द येथील मंजुळा कृष्णा मोरे मयताचे नाव कमी करणे कमी नोंद घातली असता फेरफार क्र १२०३ ने मार्गताम्हाणे खुर्द मधील खाते -४३८ ,६१६ ,११७७ ,१२१० ,१२६१ ,१४७९ ,१६५४ या खाते नं वरती नोंद टाकली .या खात्य पैकी ४३८ खात्यामधील वारसांपैकी प्रतिभा प्रकाश मोरे यांचे नाव प्रतीभा प्रकाश मोरे असे नमूद असल्याने नोंद घालते वेळी संगणक प्रक्रिये नुसार प्रतिभा प्रकाश मोरे हे नाव निवडले असता खाते क्र ४३८ वरील सर्व गट क्रमांक वरती प्रतिभा प्रकाश मोरे व प्रतीभा प्रकाश मोरे अशी २ नावे दिसत आहेत .म्हणून प्रतीभा प्रकाश मोरे हे नाव कमी करणे कमी नोंद घातली.