Ferfar #1045 · कालुस्ते खुर्द
चिपळुण, रत्नागिरी · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.लोआप्र-2009/प्र.क्र.238/ल-6 दि.17/03/2012 व मा.तहसीलदार साहेब चिपळूण यांचे कडील परिपत्रक क्र.आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु./03/2022 दि.15/03/2022 नुसार महारष्ट्र शासन च्या जमीन मिळकती भूधारणा प्रकार सरकार तसेच ग्रामपंचायत कडे अटी शर्तीवर वर्ग केले सरकारी जमीनी भूधारणा प्रकार वर्ग-2 व उपप्रकार म.न.पा/न.पा/प्राधीकरण/ग्रा.पा.कडे वर्ग जमीन असे दुरुस्त करणेसाठी वरील प्रमाणे शासन निर्णय व मा.तहसीलदार साहेब चिपळूण यांचे कडील परिपत्रक तसेच मा.तहसीलदार साहेब चिपळूण यांचे कडील पत्र क्र.जबाबी/जमीन वाटप/Land Bank अद्यावत/शा.ज.तपासणी/06/2026जा.क्र.2122 दि.12/02/2026 आले वरून नोंद केली.सदर आदेशने 7/12 सदरी अन्य कोणतेही बदल केलेले नाही.