Ferfar #1967 · कळंबस्ते
चिपळुण, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 622/2
- Talathi
- किर्ती अमित पाटील
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : दि विटा मर्चंट्स को ऑप बँक लि विटा शाखा कराड (चिपळूण)
लिहून घेणार : विजय लक्ष्मण सावंत
गट नंबर/ सर्वे नंबर 622/2 वरील दि विटा मर्चंट्स को ऑप बँक लि विटा शाखा कराड (चिपळूण) यांचेकडून दिनांक 31/01/2001 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्रमांक जा. क्रमांक /वअ/५३०/२०२५-२०२६ दिनांक 2020/11/02 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.