Ferfar #5577 · खांदाट
चिपळुण, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/13
- Talathi
- हरिष कुलदीप वाघमळे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : RPRTN/B/2026/APL/00577
आदेश दिनांक : 26/02/2026
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 अंतर्गत मा. उपविभागीय अधिकारी चिपळूण यांचे आदेश क्रमांक RPRTN/B/2026/APL/00577 दि. 26/02/2026 ने क्षेत्र 2000 चौ.मी. साठी बांधकाम परवाना मंजूर झालेवरून नोंद केली.