सातबारा Watch

← मोरवणे

Ferfar #921 · मोरवणे

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
1686, 1698
Talathi
स्नेहल विष्णुपंत गालवे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबई शाखा चिपळूण, पटेल ट्रेंड सेंटर बाजार पेठ चिपळूण लिहुन देणार : संतोष शांताराम मोहिते   रा. मोरवणे यांनी दिनांक 07/11/2019 प्रमाणे रक्कम रुपये 642796.00/- कर्ज घेऊन गट नंबर 1686,1698 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष शांताराम मोहिते   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक आर ओ /सी बी ए /१८८/२०२६-२७ ४६२/७६ दिनांक 07/11/2019 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 642796.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.