Ferfar #833 · वालवटी
चिपळुण, रत्नागिरी · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 202
- Talathi
- स्नेहल विष्णुपंत गालवे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक आरटीएस. NLRMP/शा.ज.ए.सु./03/२०२२ दिनांक 15/03/2022 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. =202
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :सरकार उपभूधारणा : सार्वजनिक मार्गाधीकार व सुविधाधिकार उप उपभूधारणा : ग्रामपंचायती कडे देखभाली साठी
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
बाजूस दाखल केले मिळकतींबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार शासकीय जमिनीची एकत्रित नोंद वही. गाव नमुना नंबर एक ब मध्ये सर्व सरकारी जमीन मिळकतीबाबत भूधारणा पद्धती सरकार करून सर्व सरकारी जमिनींची सुसूत्रता यावी व सरकारी जमिनीचे सहनियंत्रण करणे सुलभ व्हावे यासाठी मा. तहसीलदार यांचेकडे आदेश क्रमांक /आरटीएस. NLRMP/शा.ज.ए.सु./03/२०२२ दिनांक १५/०३/२०२२ नुसार भूधारणा पद्धती दुरुस्ती केली.