Ferfar #4168 · पिंपळी खूर्द
चिपळुण, रत्नागिरी · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/11/2
- Talathi
- रफिक अब्बास शेख
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026
लिहुन घेणार : The kalyan Janta Sahkari Bank Ltd, Yakub Manzil, Murbad Road Kalyan west
लिहुन देणार : नम्रता अशोक आंबवकर रा. पिंपळी खूर्द गट नंबर/ सर्वे नंबर 41/11/2 यांनी दुय्यम निबंधक चिपळूण यांचेकडील दस्त क्रमांक 99 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1779000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0310 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नम्रता अशोक आंबवकर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक KJSB/SYN/SDP/2026-27 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1779000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.