सातबारा Watch

← कुभांर्ली

Ferfar #2957 · कुभांर्ली

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
21/7/ब
Talathi
गणेश द्वारकु भाग्यवंत
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील सरकारी जमिनीच्या भुधारणा पद्धती व भोगवटादार वर्ग यांच्यामध्ये एकसूत्रीपणा आणणेबाबत परीपत्रक आदेश क्रमांक आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सू.03/2022 दिनांक 15/03/2022 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =21/7/ब सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :सरकार उपभूधारणा : सरकार स्वत : उप उपभूधारणा : कब्रस्थान या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.