सातबारा Watch

← शिरगाव

Ferfar #6137 · शिरगाव

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
163
Talathi
मनीष संजीव नगरकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्र.लोआप्र-2009/प्र.क्र.238/ल-6 दि.17/03/2012 व मा.तहसीलदार साहेब चिपळूण यांचे कडील परिपत्रक क्र.आरटीएस/NLRMP/शा.ज.ए.सु./03/2022 दि.15/03/2022 नुसार ग्रामपंचायत शिरगाव कडे अटी व शर्तीवर वर्ग केलेली सरकारी जमीन भूधारणा प्रकार-भोगवटादार वर्ग 1 ही भूधारणा प्रकार-भोगवटादार वर्ग 2 व उपप्रकार म.न.पा/न.पा/ विविध प्राधीकरण/ग्रमपंचायतीकडे वर्ग जमीन असे दुरुस्त करणेसाठी वरील प्रमाणे शासन निर्णय व मा.तहसीलदार साहेब चिपळूण यांचे कडील परिपत्रक तसेच मा.तहसीलदार साहेब चिपळूण यांचे कडील पत्र क्र.जबाबी/जमीन वाटप/Land Bank अद्यावत/शा.ज.तपासणी/06/2026 जा.क्र.2122 दि.12/02/2026 आले वरून नोंद केली.सदर आदेशने 7/12 सदरी अन्य कोणतेही बदल केलेले नाहीत.