Ferfar #1560 · कामथे
चिपळुण, रत्नागिरी · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1543
- Talathi
- शुभम राजाराम कणसे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
स्वप्नील सुरेश खापरे रा. (खाता क्रमांक1104) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1543, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0470 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी मा.उपविभागीय अधिकारी कार्या.चिपळूण यांजकडील आदेश क्र पर्मिट नं 1604798, प्रपोजल कोड RPRTN 26 43848 पर्मिट नं RPRTN/बी/2026/APL/00886, दिनांक 05/10/26 470 चौ.मी. बिनशेती कडे वर्ग हक्का सह
लिहुन घेणार :
आनंद मारुती खेडेकर , (खाता क्रमांक :-1181)गट/सर्व्हे क्रमांक 1543 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0470 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5087 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 762000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.