सातबारा Watch

← कामथे

Ferfar #1561 · कामथे

चिपळुण, रत्नागिरी · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-06 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1535, 1656, 1730
Talathi
शुभम राजाराम कणसे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026बाजूस नमूद मिळकत गट नंबर/सर्व्हे नंबर 1535, 1656, 1730, वर पूर्वी दाखल केलेला मा. मंडळ अधिकारी सो चिपळूण यांकडील वारस रजि.आदेश क्र.5 अन्वये फेरफार क्रमांक 14,दि 17/03/1992 प्रमाणे ७/१२ सदरी ए.कु.मॅ.म्हणून दाखल असेलेले महमंद करिम मुल्लाजी यांचे नाव मा. मंडळ अधिकारी सो चिपळूण यांकडील वारस रजि.आदेश क्र.5 अन्वये फेरफार क्रमांक 14,दि 17/03/1992 व मा.उपविभागीय अधिकारी सो.चिपळूण यांजकडील आदेश क्र.कुवशा/सातबारा/संगणीकरण/वा.रजि.1/2002, दिनांक 17/08/2002 आणि मा.तहसीलदार सो.चिपळूण यांजकडील आदेश क्र.आरटीएस/सातबारा/संगणीकरण, दिनांक 20/09/2003 अन्वये कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे क्र. 1)महमंद करिम मुल्लाजी, 2) शहिदा जानमहंमद वालोपकर यांची नावे सदर सातबारा चे कब्जेदार सदरी दाखल करणे कामी नोंद केली असे.